Come-On अप्पा…❕❕ 🎓

‘अप्पा, please !!!’ जगातील एक सगळ्यात भोळा चेहरा डोळ्यांत थोडे पाणी, तो रडत होता म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी नव्हते  तर तो कांद्याच्या शेड मध्ये उभा होता म्हणून, विनंती करत होता त्याचा वडलाकडे.
‘नाही, एकदा नाही म्हणल ना..!!’ अप्पा पेपर वर शेवटची नजर टाकत म्हणले.
‘Please, मी तुम्हाला Facebook शिकवतो.’ तो रडत म्हणला,.जास्त.efforts घ्यायची गरज नव्हती, कांदा, कधी शेतकऱ्यांना रडवतो कधी मध्यम वर्गाला, आज एक विद्यार्थी रडत होता.
‘नाही एवढे पैसे नाही. आपल्याकडे.’ ते थोडे थांबत म्हणले, Facebook चा विचार करत होते.
‘मला खुप छान मार्क-स आहे CET मध्ये,  I may get a prestigious college.’ तो आव आणत म्हणला.
‘बापाला इंग्रजी?? ते काय पण असो, आय डोन्ट care…!!!’ अप्पाने रूद्र ला केराची टोपली दाखवली, care वर जोर देत.

‘तो रम्या, त्याला 40% आहे तरीही त्याने engineering चा form भरलाय. मग मी का नाही? माझा तर नंबर आलाय…!!!’ रूद्र थोडा गंभीर होत म्हणला.
‘त्याचा बापा कडे पैसा आहे खुप, आणि 12,000/- फी असेल ना तर मी पण भरले असते.’ अप्पा पेपर वर राग काढत म्हणाले.
‘12000/- का?’ रूद्र कपाळावर आड्या आणत म्हणला. आताच CET चा निकाल लागला होता, आणि जस म्हतारपणे सगळ्यालाच आपल्याला स्वर्गच भेटावा अस वाटू लागत तसच काहीतरी CET त पास झाल्यावर सर्वांना engineering होऊ वाटत. रूद्र पण अपवाद नव्हता, पण त्याला खरोखरच खूप छान मार्क होते, पण money talks, पैसा बोलतो. त्याच्या अप्पा कडे एवढा पैसा नव्हता की ते त्याचा खर्च ऊचलू शकले असते.
‘तो काय म्हणे Reserved आहे, cast मध्ये, त्यामूळे.’ अप्पा तोंड लपवत म्हटले.
‘का? मी नाही विचारली कधी त्याची जात..!!! तुम्हाला बर माहीत?’ रूद्र रडत म्हणला.
‘एवढ तर माहिती असल ना, की आपल्याला पूर्ण फी भरावी लागते, general आहे बेटा आपण. लाख रुपये नाही माझ्याकडे माफ कर आणी जा’ अप्पा म्हणाले.

‘EBC भेटते…’ मी खुप अभ्यास करेल, ह्याच दिवसासाठी मी ए्वठा अभ्यास केला होता का?’ तो डोळे पुसत म्हणला.
‘हो, EBC म्हणजे दहाव्याच जेवण तेराव्याला देन. काही फरक पडत नाही. जा ते Agri चा form भर.’ अप्पा घिश्यात हात घालत म्हणाले.
‘माझे मार्क-स……!!!!!’ रुद्र पुटपुटला.
कोणाला फरक पडणार आहे, एका धर्मनीरेपेक्ष लोकशाही देशात talent नाही तर  cast matter करते,  Isn’t it irony बेटा??’ अप्पा, एक पदवीधर पण शेतकरी पाय आदळत शेताकडे निघाले.
‘Come-on अप्पा……..!!!!!’ रुद्र ओरडला.

(It has written in a sarcastic way, i don’t have any intention to talk about casts and religion. Reservation Should be continued but Every general category student doesn’t have to be rich and Every minority is not so poor as well.)

image