Ahead of you, fools!!

Freelancing च्या निमित्ताने असो किव्हा linkedIn वर कामानिमित्त, बऱ्याच नवीन start-ups संगे सवांद सध्या होतो. त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि – बरेचसे business owners, मॅनेजर व executive ह्या मुलीच असतात – त्या पण under ३०.

अगोदर वाटले आपला संबंध योगायोगाने अश्या समूहासंगे आला असेल तिथे महिला प्रतिनिधी जास्त असतील पण नंतर असे लक्षात आले कि – हा प्रकार सगळीकडेच आहे. भाजी मंडई, IT, रस्त्या वरचे कपड्या चे स्टॉल, मॉल, खेळ, संशोधन, कला ते ऑनलाइन व्यवसाय पर्यंत सगळीकडेच मुलीच आहे. प्रत्येक क्षेत्रात हळूहळू का होईना पण बाजारात स्वतःचे स्थान निर्मान करण्याची त्यांची धडपड हि चालूच आहे. स्वतःच काहीतरी असावं, जग निर्माण करणार काहीतरी निर्माण करावं हे मुलांचं पूर्वंपार चालत आलेलं अस स्वप्न आज मुलीच आहे.

हे एक चांगले लक्षण आहे – पण यात एक आणखी महत्त्वाची बाब म्हणजे निराश झालेली मुले – व्यवसाय तर खूप लांबची गोष्ट आहे पण नोकरी करण्यामध्ये पण आपला मुल्लांचा टक्का हा हळूहळू कमी होत आहे. कारणे – राधिका मसाले वर मिम करण्यात असलेली धन्यता (take it easy), इन्स्टा -फेसबुक वर स्क्रोल करत बसून एक क्षुल्लक व आभासी जगात रमत बसन्याचे सूख, हे काम कमी दर्जाचे व अमुक मोठे म्हणून करेल तर मोठेच नाहीतर काहीच नाही म्हणून गप बसने कि आपल्या अपयशा साठी शिक्षण व्यवस्था व समाज यांना दोष देत आलेला दिवस पुढे ढकलने?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s